सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....
खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !"बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी.माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!
Sunday, June 3, 2018
मनःपूर्वक आभार !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment